{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "248/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nदिवाणी व फौजदारी मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्टस्तर यांचे रे.नं.मु.168/2026 दिनांक 22/04/2026 मा तहसिलदार सो दौंड यांचेकडील आदेश क्र हनो 2/कावि/889/2026 दौंड दि 12/10/2026 अन्वये पाटस येथील जमीन गट नं चे खालील प्रमाणे वाटप केले.\nकोर्टवाटपपूर्वीची स्थिती\n1) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 9250 आर अनिल बन्सीलाल शितोळे\n2) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8000 आर शुभम अनिल शितोळे\nकोर्टवाटपनंतरची स्थिती\n1) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8625 आर शुभम अनिल शितोळे\n2) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8625 आर संकेत अनिल शितोळे\nयांनी आपापसात तडजोड झालेने कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रामाने नोंद केली कोर्ट हुकुमनामा दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
