{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21281,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "489"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा तहसिलदार सो दौंड यांचेकडील आदेश क्र हनो/केचचौकशी/एसआर/06/2026 दिनांक 18/06/2026 मौजे पाटस ता दौंड जि.पुणे येथील जमीन गट नं 489 जबादेणार ज्ञानदेव यादवराव गिरमे तर्फे वारस योगेश गिरमे यांचे नावापुढे आणेवारीनुसार लावणेत आलेले क्षेत्र कमी करून योगेश ज्ञानदेव गिरमे अर्जदार व इतर सर्व जबादेणार यांना सामाईकात ठेवून तशी दुरुस्ती 7/12 पत्रकी करून त्याचा संगणीकृती 7/12 सदरी अंमल मध्ये दुरुस्ती केली असे आदेशावरुन नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
