{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "68/13",
    "68/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयात यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अ/SR/53/2025 दिनांक 18/05/2026 आलेवरून मौजे पाटस ता. दौंड जि.पुणे येथील गट नं 68/13 व 68/3 वरील फेरफार क्र 18902 रद्द करण्यात आल्याने अपिलाचे निर्णअनुसार दस्त क्र 5576/2024 दि 13/12/2024 चा हक्कसोड पत्र लिहून देणार नामदेव बापु कोळेकर लिहून घेणार दत्तात्रय आबा कोकरे हक्कासोड पत्र घेतली ७/१२ सदरी दाखल करण्यात येत आहेत. आदेशावरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
