{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21289,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "350/अ/1/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयात यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अ/68/2025 दिनांक 01/06/2026 आलेवरून मौजे पाटस ता.दौंड जि.पुणे येथील गट नं 350/अ/1 क्षेत्र 0 हे 0075 आर वरील फेरफार क्र 12544 रद्द करण्यात आल्याने अपिलाचे निर्णअनुसार दस्त क्र 2681 /2013 दि 28/06/2013 चा खरेदी खताचे प्रमाणे शोभा गजानन नांदखिले यांचे क्षेत्र 0.0075 आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 आर कमी करू अप्पासाहेब खुशालराव पलांडे यांचे क्षेत्र 0 हे 0075 आर हे क्षेत्र खरेदी घेतली ७/१२ सदरी दाखल करण्यात येत आहेत.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
