{
  "village_code": "272500090312380000",
  "village_name": "जिरेगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5491,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:25:00Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : अनुसया नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : निलेश रामदास जांबले रा. जिरेगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12644-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश रामदास जांबले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार- रुद्रक्ष बापू जांबले अपाक म्हणून आई कोमल बापू जांबले (खाता क्रमांक :- 2952) ,",
  "talathi": "जयश्री आनंदा सुतार"
}
