{
  "village_code": "272500090312390000",
  "village_name": "वासुंदे",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3483,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:41:58Z",
  "surveys": [
    "13",
    "160",
    "172",
    "175",
    "181",
    "292",
    "47",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : दौंड येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दौंड यांचे कोर्ट\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.286/2026\nआदेश दिनांक : 24/07/2026\nअन्वये मौजे वासुंदे,ता. दौंड, जि. पुणे येथील जमीन गट क्र.13, 47, 50, 160, 172, 175, 181, 292 चे वाटप खालील प्रमाणे\nगट क्र. 13\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे. आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.16.58 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.16.58 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\nगट क्र. 47\nवाटप लिहून देणार:\nद्रोपदा जयसिंग खोमणे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.13.62 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\nविठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांस सामाईक मध्ये ला.यो. क्षेत्र 0.13.62 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\nगट क्र. 50\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.\nगट क्र. 160\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.71 हे.आर.चौ. मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.89.43 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.04.00 हे.आर.चौ.मी.\n2. निखील अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.89.44 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.04.00 हे.आर.चौ.मी.\nतसेच सदर गटातील बोरवेल मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.\nगट क्र.172\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.82.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.\n2. निखील अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 1.22.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.\nतसेच सदर गटातील दोन आर क्षेत्रातील विहीर व विहीरपड तसेच बोरवेल मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.\nगट क्र.175\nवाटप लिहून देणार:\nद्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\nविठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\nगट क्र.181\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. लिलावती विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.47.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. सुरेखा अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.47.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\nतसेच सदर गटातील दोन आर क्षेत्रातील विहीर व विहीरपड मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.\nगट क्र.292\nवाटप लिहून देणार:\n1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.75 हे. आर.चौ.मी.\n4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nवाटप लिहून घेणार\n1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.\n2. सुरेखा अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.75 हे.आर.चौ.मी.\nवाटपाने दिले असे.\nत्याचप्रमाणे कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विद्या युवराज सोरटे, कुसुम कांतीलाल गावडे यांनी त्यांचा हक्क वाटपाने वाटप लिहून घेणार यांस सोडून दिला असे.\nकोर्ट आदेशानुसार नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री आनंदा सुतार"
}
