{
  "village_code": "272500090312410000",
  "village_name": "सोनवडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4633,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:34Z",
  "surveys": [
    "305/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा नागरी सह. पतसंस्था मर्या. दौंड मुजांबा मंदिरजवळ, सुतारनेट, दौंड, जि. पुणे शाखा दौंड, ता. दौंड, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश चंद्रकांत शितोळे रा. सोनवडी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8686-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/अ क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश चंद्रकांत शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापु सुर्यभान जाधव"
}
