{
  "village_code": "272500090312460000",
  "village_name": "खोरवडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4028,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-04-29",
  "objection_until": "2025-05-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:47:46Z",
  "surveys": [
    "350/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/04/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/03/2025\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/२अ/५८ /२०२४ दिनांक ३/३/२०२५\nआदेश दिनांक : 03/03/2025\nसुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालय आरटीएस/२अ/५८ /२०२४ दिनांक ३/३/२०२५ यांचाकडील आदेश उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड यांनी आरटीएस/२५४/२०२३ मध्ये दिनांक २६/१२/२०२३ रोजी दिलेला निर्णय कायम करणेत येत आहे. उपविभागीय अधिकारी दौंड, उपविभाग दौंड यांचा यांचा कडील आदेश मौजे खोरवडी ता. दौंड येथील फेरफार क्रमांक ३५७५ हि नोंद प्रमाणित करणेचा मंडळ अधिकारी यांचा . तक्रार/एसआर/ खोरवडी /२०/२०२३ दिनांक ०५/०६/२०२३ हा निर्णय रद्द करणेत येत आहे. मा. अपर जिल्हाधिकारी सो. यांचा कडील आदेश व मा. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड आदेश अन्वये नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायण महाजन"
}
