{
  "village_code": "272500090312460000",
  "village_name": "खोरवडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4454,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:47:46Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर, दौंड यांचेकडील रे.दि.मु.नं. 313/2026\nआदेश दिनांक : 14/08/2026\nअर्जदार श्री. गणपत सिताराम जाधव, रा. खोरवडी यांचा दि. 07/10/2026 रोजीचा अर्ज व सोबत मा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर, दौंड यांचेकडील रे.दि.मु.नं. 313/2026 मधील दि. 14/08/2026 रोजीचा तडजोड हुकूमनामा (Exh.1 ते 5) व त्यासोबतचा वाटप नकाशा/तक्ता यानुसार, मौजे खोरवडी येथील गट नं. 231 एकूण क्षेत्र : 09 हे. 26 आर (लागवडीयोग्य 06 हे. 76 आर + पो.ख. 02 हे. 50 आर) आकार : रु. 02.31 चे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे.\nत्यानुसार सदर गटाचे खालीलप्रमाणे वाटप पाडून, प्रत्येक हिस्सेदाराचे नावे स्वतंत्र ८ अ प्रमाणे करणेकामी ही नोंद घेण्यात येत आहे. हिस्सेदाराचे नाव वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\n1 प्रतिवादी नं.1 बच्चु सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर\n2 वादी गणपत सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.35 एकूण क्षेत्र 01.44.35 हे.आर\n3 प्रतिवादी नं.2 संपत सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर\n4 प्रतिवादी नं.4 शशिकला रघुनाथ चव्हाण क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर\n5 प्रतिवादी नं.5 सुमन पिलाजी जाधव, प्र.नं.6 बाळू पिलाजी जाधव, प्र.नं.7 हिराबाई रामदास चव्हाण\n(संयुक्त) क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर\n6 प्रतिवादी नं.9अ विदया मुक्ताराम लांडगे क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर\n7 प्रतिवादी नं.10क बाळासाहेब बाबा चव्हाण क्षेत्र 00.20 पो.ख. (अ) क्षेत्र 00.10.00 एकूण क्षेत्र 00.30.00 हे.आर\n8 प्रतिवादी नं.10ब नाना बाबा चव्हाण क्षेत्र 00.20 पो.ख. (अ) क्षेत्र 00.10.00 एकूण क्षेत्र 00.30.00 हे.आर\n*एकूण बेरीज* *06.76* *02.50.00* *09.26.00* हे.आर\nवाटप नकाशाप्रमाणे सर्व हिस्सेदारांना जाणे-येणेसाठी 10 फूट रुंदीचा सामाईक रस्ता पूर्व बाजूस ठेवण्यात आला आहे.\nवरील कोर्ट हुकूमनामा व अर्जदार यांचा अर्ज पाहून 7/12 सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश नारायण महाजन"
}
