{
  "village_code": "272500090312460000",
  "village_name": "खोरवडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4466,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:47:46Z",
  "surveys": [
    "95/1",
    "95/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे दि.मु.न. २१/२०२३\nआदेश दिनांक : 26/10/2026\nवादी १ ) भगवान रघुनाथ जाधव\nप्रतिवादी १) रघुनाथ बाबुराव जाधव २) सुलाबाई रघुनाथ जाधव ३) तुळसाबई भगवान भंडलकर ४) दत्तात्रय रघुनाथ जाधव ५ ) अनिल गुलाब खोमणे ६ ) यांनी दौंड येथील मे. दिवाणी न्यायाधिशा सो.क स्तर यांचे कोर्टत आदेश क्रमांक रे दि.मु.न. २१/२०२३ दिनांक २६/१०/२०२६ ता. दौंड जि.पुणे यांनी मौजे खोरवडी येथील जमीन गट न. गट न. ९५/१ चे क्षेत्र ला. ला. ०.८४०० हे.आर. व ९५/२ चे क्षेत्र ला. ला. १.५००० हे.आर या पैकी वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले क्षेत्र खालील प्रमाणे वाटप केले असे\nगट क्र. ९५/१ दत्तात्रय रघुनाथ जाधव यांना क्षेत्र ०.४४०० हे. आर यांना दिला\nगट क्र. ९५/१ अनिल गुलाब खोमणे यांना क्षेत्र ०.४००० हे. आर यांना दिला\nगट क्र. ९५/२ भगवान रघुनाथ जाधव यांना क्षेत्र ०८२०० हे. आर यांना दिला\nगट क्र. ९५/२ रघुनाथ बाबुराव जाधव यांना क्षेत्र ०३००० हे. आर यांना दिला\nगट क्र. ९५/२ दत्तात्रय बाबुराव जाधव यांना क्षेत्र ०.३८०० हे. आर यांना दिला\nतसेच भिमा नदी वरुण लिफ्टद्वारे ४ ईनच पी. व्ही. सी. पाईपलाईनद्वरे मधुन भगवान रघुनाथ जाधव यांना ८ आणे व दत्तात्रय रघुनाथ जाधव ८ आणे यांना पाणी घेण्याचा हक्क\nश्री भगवान रघुनाथ जाधव यांनी अर्ज व आदेशाची प्रत या कार्यालयात सादर केल्यावरून आदेशाप्रमाणे नोंद घेऊन आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायण महाजन"
}
