{
  "village_code": "272500090312470000",
  "village_name": "आलेगाव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:35:49Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : आलेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकार संस्था, आलेगाव तालुका दण्ड\nलिहुन देणार : अनिल संपत जठार रा. आलेगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/1 क्षेत्र वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश भगवान जगताप"
}
