{
  "village_code": "272500090312490000",
  "village_name": "वडगांव दरेकर",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2902,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:19:36Z",
  "surveys": [
    "242/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक. शाखा दौंड, ता. दौंड, जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : ताराचंद दादाराम बाराते रा. वडगांव दरेकर यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9501-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/1 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताराचंद दादाराम बाराते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीमंत फुलचंद दराडे"
}
