{
  "village_code": "272500090312530000",
  "village_name": "काळेवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:38:16Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026\nलिहुन घेणार : डॉ मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या उरुळी कांचन, आश्रम रोड उरुळी कांचन ता-हवेली जी-पुणे\nलिहुन देणार : गोविंद ज्ञानदेव भोसले   रा. काळेवाडी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 746726.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद ज्ञानदेव भोसले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक आरओ/१५६/२०/सन २०२६ दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 746726.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनाक्षी मिलिंद भगत"
}
