{
  "village_code": "272500090312580000",
  "village_name": "कौठडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2120,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:42:04Z",
  "surveys": [
    "194",
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nदौंड येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.369/2026 निशाणी नं.1 हुकूमनामा दिनांक 12/09/2026 अन्वये मौजे कौठडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील दावा जमीन गट नंबर पुढील प्रमाणे\nगट नंबर….…क्षेत्र हे.आर …... पो.ख क्षेत्र हे.आर . आकार रुपये.पैसे\n194 पै. ..……0.35 ………….. 004 …………… 0.75\n333 पै. ..……2.54 ………….. 0.49…………… 1.80\nबाबत तडजोड झाली असून रे.मु.नं. 369/2026 मधील तडजोड पुरसिस प्रमाणे त्यांच्या जमिनीचे वाटप खालील प्रमाणे केले असे\nगट नंबर …….क्षेत्र हे.आर …….. पो.ख क्षेत्र हे.आर ..,.वाटपाप्रमाणे नाव\n194 पै. ..……0.35 ………….. 004 …………… निवृत्ती बापुराव आटोळे\n333 पै. ..…… 0.60 ………… 0.00…………… आबा निवृत्ती आटोळे\n333 पै. ..…… 1.94 ………… 0.49…………… नवनाथ निवृत्ती आटोळे\nकोर्ट आदेशाप्रमाणे नोंद केली आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "शिवाजी तुकाराम बिराजदार"
}
