{
  "village_code": "272500090312610000",
  "village_name": "गाडेवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2634,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:48:43Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेत्र महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड शाखा - गोपाळवाडी रोड, साखरे गॅरेज जवळ, दौंड, ता. दौंड, जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : सतिश भागवत दातार रा. गाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 7155-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश भागवत दातार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल रतिलाल सोलंकी"
}
