{
  "village_code": "272500090312610000",
  "village_name": "गाडेवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:48:43Z",
  "surveys": [
    "138/4",
    "5/1/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 402/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 402/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nदौंड येथील मे.सिव्हील जज्ज साहेब यांजकडील हुकूमनामा आदेश क्र रे.दि.मु.नं. 402/2026\nदि. 06/10/2026 आलेवरून मौजे गाडेवाडी येथील जमीन गट क्र. 138/4, 5/1/इ, या शेतजमिन\nमिळकतीचे खालीलप्रमाणे वाटप केले असे.\nअ) जमीन गट क्र. 138/4 क्षेत्र 00 हे. 0.30 आर व पोटखराबा 0.00आर असे एकूण क्षेत्र 00हे.30 आर पैकी वाटपाने\n१) पोपट जयराम देवकाते यांना क्षेत्र : 00 हे. 30आर + पो.ख. 00हे. 00आर\nब) जमीन गट क्र. 5/1/इ क्षेत्र 02 हे. 40 आर व पोटखराबा 0.00आर असे एकूण क्षेत्र 02हे.40आर पैकी प्रतिवादी जयराम तात्या देवकाते यांच्या नावे असलेले 00हे.35आर वाटपाने पोपट जयराम देवकाते यांना कायमस्वरूपी वाटपात दिली आहे.\nकोर्ट वाटप आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "कोमल रतिलाल सोलंकी"
}
