{
  "village_code": "272500090312620000",
  "village_name": "रावणगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:37:01Z",
  "surveys": [
    "475",
    "570",
    "592",
    "613"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 261/2026\nआदेश दिनांक : 01/08/2026\nदौंड येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो. क स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 261/2026 मधील\nवादी\nश्री विलास आप्पा आटोळे\nप्रतिवादी\n1. उत्तम आप्पा आटोळे\n2. महादेव आप्पा आटोळे\n3. जनाबाई आप्पा आटोळे\nयांचे मध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी तडजोड पुरसिस झाली त्यानुसार मौजे रावणगाव येथील जमीन गट क्रमांक 475,570,592,613 मध्ये जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे :\nजमीन गट क्रमांक 475 प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले क्षेत्र 0 हेक्टर 25.34 आर, पो.ख. 0 हेक्टर 01 आर पैकी संपूर्ण क्षेत्र वादी विलास आप्पा आटोळे,प्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे,प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना सामाईकात दिले असे.\nजमीन गट क्रमांक 570 प्रतिवादी नं.1. उत्तम आप्पा आटोळे व वादी विलास आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले एकूण क्षेत्र 0 हेक्टर 32.66 आर पैकी प्रतिवादी नं.1. उत्तम आप्पा आटोळे यांना क्षेत्र 0 हेक्टर 16.33 आर तसेच प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना क्षेत्र 0 हेक्टर 16.33 आर दिले असे,तसेच सदर गटात असलेल्या विहिर व विहिरपड क्षेत्र त्यामधील विहिरभांडे त्यामधून इले.मोटारीद्वारे विलास आप्पा आटोळे,उत्तम आप्पा आटोळे,महादेव आप्पा आटोळे यांना प्रत्येकी 5 आणे 4 पै पाणी घेण्याचा हिस्सा वाटपाने दिला असे.\nजमीन गट क्रमांक 592 प्रतिवादी नं.3 जनाबाई आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले क्षेत्र 0 हेक्टर 20 आर , पो.ख. 0 हेक्टर 00.50 आर पैकी संपूर्ण क्षेत्र वादी विलास आप्पा आटोळे यांना दिले असे.\nजमीन गट क्रमांक 613 प्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले 0 हे.69 आर ,पो.ख.0 हे.24 आर तसेच प्रतिवादी नं.3.यांच्या नावे असलेल्या 0 हे.52 आर ,पो.ख.0 हे.23 आर असे एकूण 01 हे 21 आर ,पो.ख.0 हे 47 आर पैकी\nवादी विलास आप्पा आटोळे यांना 0 हे.41 आर ,पो.ख.0 हे.15 आर,\nप्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे यांना 0 हे.40 आर ,पो.ख.0 हे.16 आर,\nप्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना 0 हे 40 आर ,पो.ख.0 हे.16 आर वाटपाने दिले असे.\nदौंड येथील मे.दिवाणी न्यायाधिश सो.क स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 261/2026 व निशाणी नंबर 17 नुसार कोर्ट हुकूमनामा नुसार नोंद केली असे. दस्तावज फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "कोमल ज्ञानेश्वर वाडेकर"
}
