{
  "village_code": "272500090312630000",
  "village_name": "नंदादेवी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:04:32Z",
  "surveys": [
    "217",
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे. दि.मु. नं. 33/2026\nआदेश दिनांक : 14/03/2026\nअर्जदार किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांचा अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दौंड यांचे कोर्टातील रे. दि.मु. नं. 33/2026 व निशाणी 11 नुसार वादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे प्रतिवादी नंबर 1 सावित्राबाई उर्फ सिताबाई लहु उर्फ लव्हाजी शिंदे व प्रतिवादी नंबर 2 ज्योती नानासाहेब कदम यांनी दावा जमीन मौजे नंदादेवी येथील जमीन गट नंबर 241 पैकी लागणी क्षेत्र 1 हे 14 आर, पोटखराब 0 हे 05 आर आकार 0 रु 81 पैसे व ज. गट नं. 217 पैकी लागणी क्षेत्र 0 हे 10 आर व पोटखराब 0 हे 0 आर, आकार 00 रु 04 पैसे बाबत तडजोड झाली असून निशाणी नंबर 11 नुसार तडजोड नामाप्रमाणे त्या जमिनीचे वाटप खालील प्रमाणे केले\nवादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमीन गट नंबर 241 पैकी 0 हे 57 आर, पोट खराब 0 हे. 03 आर जमीन वाटपाने दिली असे\nप्रतिवादी नंबर 1 सावित्राबाई उर्फ सिताबाई लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमिन गट नं. 241 पैकी 0 हे 57 आर, पोटखराब हे 0 हे 02 आर जमीन वाटपाने दिली असे.\nवादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमीन गट नंबर 217 मध्ये 0 हे. 10 आर, पोटखराब 0 हे. 0 आर क्षेत्र वाटपाने आले असे.\nकोर्ट तडजोडनाम्यानुसार नोंद केली असे. तडजोडनामा फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपट येडे"
}
