{
  "village_code": "272500090312630000",
  "village_name": "नंदादेवी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:04:32Z",
  "surveys": [
    "143",
    "146",
    "150",
    "32",
    "76/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : रावणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली नंदादेवी, रावणगाव ता दौंड जी पुणे\nलिहुन देणार : रावसाहेब पंढरीनाथ कोकणे रा. नंदादेवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 143,146,150,32,76/2 क्षेत्र 1.38 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपट येडे"
}
