{
  "village_code": "272500090312640000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10658,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:42:25Z",
  "surveys": [
    "533"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या. पुणे शाखा खडकी,ता-दौंड,जि-पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु दौलती काळे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11801-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533 क्षेत्र 0.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु दौलती काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार/कर्जदार मे.जयदिप फार्म तर्फे प्रोप्रा.निता प्रकाश काळे (खाता क्रमांक :- 3319) ,",
  "talathi": "डी.डी.डोंगरे"
}
