{
  "village_code": "272500090312640000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10664,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:42:25Z",
  "surveys": [
    "1278",
    "935"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वाटप/एसआर/3/2026\nआदेश दिनांक : 12/03/2026\nमा तहसिलदार सो दौंड यांचे कडील आदेश क्रमांक वाटप/एसआर/3/2026 दिनांक 12/3/2026 आलेवरोन मौजे खडकी येथील खातेदार मानसिंग एकनाथ काळभोर यांचे जमिनीचे आदेशनुसार खालील प्रमाणे वाटप केले असे.\n1.)गट क्रमांक 935 मधील मानसिंग एकनाथ काळभोर यांचे क्षेत्र 0 हे 15 आर गोपाळ मानसिंग काळभोर यांचे नावे केले असे.\n2.)गट क्रमांक 1278 मधील मानसिंग एकनाथ काळभोर यांचे 0 हे 24 आर क्षेत्र गोपाळ मानसिंग काळभोर व धैर्यशील मानसिंग काळभोर यांचे नावे केले असे.\nआदेश आलेवरोन नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.डी.डोंगरे"
}
