{
  "village_code": "272500090312690000",
  "village_name": "राजेगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9347,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:34:49Z",
  "surveys": [
    "179/10",
    "179/11",
    "179/13",
    "179/14",
    "179/15",
    "179/2",
    "179/3",
    "179/4",
    "179/6",
    "179/7",
    "179/8",
    "179/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 197\nआदेश दिनांक : 09/07/2026\nमा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडील आदेश क्र.फॉरेस्ट/कावि/197/2026 दिनांक-09/07/2026 व महाराष्ट्रशासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस-10/2026 प्र.क्र.170//वने-03 [ फ-3 ] दिनांक-23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वन क्षेत्राच्यानोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या आनुषंगाने शासन निर्णयातील निकष क्रमांक-3 प्रमाणे मौजे राजेगाव येथील खालील गट नंबर\nगट नंबर- 179/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी लक्ष्मण धोंडीबा पोटफोडे\nगट नंबर- 179/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी अशोक गंगाराम लांडगे,भाऊसो गंगाराम लांडगे,गिताबाई गंगाराम लांडगे\nगट नंबर- 179/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी बापू काशिनाथ गायकवाड\nगट नंबर 179/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी रतन लालासाहेब आडागळे,रुक्मीणी विठ्ठल घोडे,सारजाबाई शंकर फाजगे,अनिता राजू भोंडे,पार्वती जगन्नाथ लांडगे,मगन भिवा लांडगे,महेश जगन्नाथ लांडगे,वैभव जगन्नाथ लांडगे,सुनिता नरेंद्र सपकाळ,\nगट नंबर- 179/7 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी विश्वनाथ गणपती मोरे\nगट नंबर- 179/8 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी रमेश शंकर लांडगे,सुरेश शंकर लांडगे,हनुमंत शंकर लांडगे,हिराबाई शंकर लांडगे\nगट नंबर-179/9 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी संगीता प्रकाश आवळे,अशोक काशिनाथ लांडगे,संजय काशिनाथ लांडगे,पद्मिनी नवनाथ सोनवणे\nगट नंबर-179/10 महाराष्ट्र शासन राखीव वाटप लाभार्थी नंदा भिवा कांबळे,गजराबाई रामा लांडगे,पंडीत रामा लांडगे,बापू रामा लांडगे,वाल्मिक रामा लांडगे,सुखदेव रामा लांडगे.\nगट नंबर-179/11 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नामदेव वाघुजी निढाळकर\nगट नंबर-179/13 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी सागर नथू बांदल\nगट नंबर -179/13 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी पांडुरंग रामभाऊ बांदल\nगट नंबर-179/14 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी पांडुरंग रामभाऊ बांदल\nगट नंबर -179/14 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी राजू धोंडीबा घुले,सतिश बाळू घुले साळुंके\nगट नंबर-179/15 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी सुलोचना गणपत खिरिड,नारायण गणपत निवंगुणे,मारुती गणपत निवंगुणे,सरूबाई गणपत निवंगुणे,पोर्णिमा संतोष कोंडे,रविंद्र पर्वती निवंगुणे,शांता पर्वती निवंगुणे,संदीप पर्वती निवंगुणे,सुवर्णा सचिन साळुंके\nवरील प्रमाणे 7/12 सदरी सदर आदेशान्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन नोंद घेऊन इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास बंदी असे दाखल केले. आदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "शशिकांत आधार सोनवणे"
}
