{
  "village_code": "272500090312690000",
  "village_name": "राजेगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-28",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:34:49Z",
  "surveys": [
    "180/1",
    "180/2",
    "180/3",
    "180/4",
    "180/5",
    "180/6",
    "263/1",
    "263/2",
    "263/3",
    "263/4",
    "263/5",
    "263/6",
    "263/7",
    "263/8",
    "264/1",
    "264/2",
    "264/5",
    "264/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-08-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 197\nआदेश दिनांक : 09/07/2026\nमा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडील आदेश क्र.फॉरेस्ट/कावि/197/2026 दिनांक-09/07/2026 व महाराष्ट्रशासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस-10/2026 प्र.क्र.170//वने-03 [ फ-3 ] दिनांक-23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वन क्षेत्राच्यानोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या आनुषंगाने शासन निर्णयातील निकष क्रमांक-3 प्रमाणे मौजे राजेगाव येथील खालील गट नंबर\nगट नंबर- 180/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी मच्छिंद्र अनंता लांडगे\nगट नंबर- 180/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी रुपेश विठ्ठल घोडे,संदीपविठ्ठल घोडे\nगट नंबर- 180/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी बेबी मोहन कांबळे,शैला शहाजी कांबळे,आनंद दिनकर चव्हाण,मालती सुरेश सोनवणे\nगट नंबर 180/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी काशिनाथ तबाजी गायकवाड\nगट नंबर- 180/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नथू लक्ष्मण सुतार\nगट नंबर- 180/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नवनाथ बबन कापसे\nगट नंबर-263/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दिनकर दगडू कडु,ज्ञानोबा दगडू कडु,विलास बबन कडु,बाळू बबन कडु,सुनंदा मधुकर हाळंदे\nगट नंबर-263/2 महाराष्ट्र शासन राखीव वाटप लाभार्थी नारायण मारुती कुंभारकर\nगट नंबर-263/3 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी\nगट नंबर-263/4 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दिनकर आबाजी कडु, चंद्रकांत रामभाऊ कडु\nगट नंबर -263/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी अर्जुन भगवान गोसावी,गंगुबाई भगवान गोसावी,गणेश भगवान गोसावी,भाऊसो भगवान गोसावी,शोभा प्रकाश गोसावी,सुवर्णा सुभाष गोसावी\nगट नंबर-263/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दादा दिनकर पिटे\nगट नंबर -263/8 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी गोविंद कृष्णा कडु,चंद्रकांत कृष्णा कडु,ताई यशवंत बांदल,मंगल दत्तात्रय बांदल,शहीबाई श्रीपती लोकरे,जयश्री गोपाळ सालेकर\nगट नंबर-264/1 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी दिलीप जगन्नाथ सोनवणे\nगट नंबर-264/2 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी नामदेव अंकुश लोंढे\nगट नंबर-264/5 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी सरूबाई ज्ञानोबा कळंब,छबाबाई हरिश्चंद्र जाधव,मथुराबाई गंगाराम बांदल,आबाजी विठोबा भोगावले,दत्तात्रय ज्ञानोबा भोगावले,हिराबाई ज्ञानोबा भोगावले,गिताबाई बाबुराव हनमघर,अलका गणपत कडु,अनिल तुकाराम भोगावले,ताराबाई तुकाराम भोगावले,विठ्ठल तुकाराम भोगावले\nगट नंबर-264/6 महाराष्ट्र शासन राखीव वन वाटप लाभार्थी रेखा दत्तात्रय जाधव,चंद्रकांत यशवंत राजणे,बायडाबाई लक्ष्मण राजणे\nवरील प्रमाणे 7/12 सदरी सदर आदेशान्वये कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन नोंद घेऊन इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास बंदी असे दाखल केले. आदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "शशिकांत आधार सोनवणे"
}
