{
  "village_code": "27250009995555",
  "village_name": "धायगुडेवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:03:09Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे शाखा चौफुला\nगहाणखत लिहुन देणार : बाळू दत्तात्रय गडधे रा. धायगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11444-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू दत्तात्रय गडधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल पंडितराव देवरे"
}
