{
  "village_code": "272500100312730000",
  "village_name": "आस्करवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:29Z",
  "surveys": [
    "16",
    "18",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nमा तहसिलदार सो पुरंदर यांचेकडील आदेश क्रमांक गौ.ख./एस आर/१०/२०२६ दिनांक १८/०६/२०२६ अन्वये गाव मौजे आस्करवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट क्रमांक १६,१८ व १९ मध्ये १६०० ब्रास दगड या गौण खनिजाच्या अनधिकृत उत्खनन करीता बाजारभावाप्रमाणे रु. २२३६/- प्रति ब्रास व त्याच्या पाचपट प्रमाणे १६०० ब्रास दगड या गौण खनिजाचा दंड रु. १,७८,८८,०००/- तसेच दगड उत्खनन केलेल्या गौणखनिजाचे प्रतिब्रास रु . ६००/- प्रमाणे १६०० ब्रास ची रॉयल्टी रु. ९,६०,०००/- असे एकुण गौणखनिजाची रॉयल्टी व दंडाची रक्कम रुपये १,८८,४८,०००/- येणेप्रमाणे रक्कम विशाल अशोक छुगेरा यांचे हिश्यावर सातबाराचे इतर हक्कात दाखल केला असे. आदेशाप्रमाणे नोंद केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब नाना भागवत"
}
