{
  "village_code": "272500100312750000",
  "village_name": "भिवरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:06Z",
  "surveys": [
    "114",
    "121"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि सासवड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रवीण लक्ष्मण भोंडे\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल किसन कटके रा. भिवरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 12794-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114, 121 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल किसन कटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार मे. शिवरुद्र एंटरप्रायजेस प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर सुनिल किसन कटके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बाबासाहेब नाना भागवत"
}
