{
  "village_code": "272500100312750000",
  "village_name": "भिवरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7517,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:06Z",
  "surveys": [
    "769"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि, मुंबई शाखा कोंढवा करिता अधिकृत प्रतिनिधी श्री. अविनाश कमलाकर गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : दादासाहेब मुरलीधर लोणकर रा. भिवरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13370-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 769 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब मुरलीधर लोणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार सौ वैशाली दादासाहेब लोणकर - (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बाबासाहेब नाना भागवत"
}
