{
  "village_code": "272500100312750000",
  "village_name": "भिवरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:06Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार :- कै. बायडाबाई दामोदर मेमाणे मयत तर्फे वारस १) द्वारका केरबा मेमाणे, २) कै. विलास केरबा मेमाणे मयत तर्फे वारस ३) मिना विलास मेमाणे ४) आकाश विलास मेमाणे ५) अक्षय विलास मेमाणे ६) स्नेहल निलेश हरगुडे\nलिहून घेणार :- मुक्ता दादासो कटके\nसंमती देणार :- दादासो सुरेश कटके\nमौजे भिवरी येथील जमीन मिळकत गट नंबर 127 क्षेत्र 05 हे 96.03आर अधिक पो.ख.01 हे 36 आर यासी आकार 13 रु.98 पैसे हि शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे मालकी ताबे वहिवाटीचे संपूर्ण हिश्याचे 00 हे 49.61 आर अधिक पो.ख.00 हे 11.39 आर असे एकूण क्षेत्र 00 हे 61 आर तसेच सदर क्षेत्रामध्ये जाण्यायेण्याचे व वहिवाटीचे संपूर्ण अधिकार हे लिहून घेणार यांना खरेदी दिले असे तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.पुरंधर यांचेकडील दस्त नंबर 3042/2024 दिनांक ;-28/03/2024 प्रमाणे नोंद सूची क्रमांक 2 दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब नाना भागवत"
}
