{
  "village_code": "272500100312760000",
  "village_name": "बोपगाव",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:30Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nवाटणीपञ लिहुन ठेवणार- भाऊसाहेब माणिक फडतरे\nवाटणीपञ लिहुन घेणार- 1) भाऊसो उर्फ भाऊसाहेब माणिक फडतरे, 2) शरद भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे, 3) श्रीकांत भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे, 4) राणी संदिप खेडेकर\nयांनी सह दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दि. 28/09/2026 रोजीचे वाटणीपञ दस्त क्र 12676 अन्वये गट नंबर 417 मधील खालीलप्रमाणे वाटणी केली आहे\n1) भाऊसो उर्फ भाऊसाहेब माणिक फडतरे, शरद भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे यांचे वाटणीस आलेले क्षेञ\n• गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.09 हे आर पो.ख. 0.12 हे आर\n2) श्रीकांत भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे\n• गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.10 हे आर पो.ख. 0.30 हे आर\n3) राणी संदिप खेडेकर\n• गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.00 हे आर पो.ख. 0.11 हे आर\nसह दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दि. 28/09/2026 रोजीचे वाटणीपञ दस्त क्र 12676 वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "कल्पेश पांडुरंग कटारे"
}
