{
  "village_code": "272500100312760000",
  "village_name": "बोपगाव",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9228,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:30Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nरमेश गोविंद फडतरे रा. बोपगाव(खाता क्रमांक1765) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विहीर बाागायत क्षेञ हे त्यांनी उर्वरीत क्षेञातुन देय मिळकतीपर्यंत जाणे- येणेसाठी अंतर्गत ठेवलेला खाजगी 15 फुट रुंदीचे रस्त्याने जाणे- येणेचे हक्कासह\nलिहुन घेणार :\nकोमल संजय जगदाळे , (खाता क्रमांक :-2784)गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11236 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कल्पेश पांडुरंग कटारे"
}
