{
  "village_code": "272500100312770000",
  "village_name": "चांबळी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:39:47Z",
  "surveys": [
    "312",
    "319"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026श्री.राजेंद्र गेनबा गायकवाड यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्वे नंबर 312 ,319 वरील खातेदार कै. बबई गेनबा गायकवाड ह्या दिनांक 31/07/2026 रोजी मयत झाली असुन मृत्युपश्च्यात दाखल केलेली कायदेशीर वारस नावे खालील प्रमाणे\n1) श्री.राजेंद्र गेनबा गायकवाड\n2) श्री.दिलीप गेनबा गायकवाड\n3 श्री.संजय गेनबा गायकवाड\n4) सौ.जनाबाई महादेव गवळी\n5) सौ.वंदना सिद्धार्थ गवळी\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्र 9118 प्रमाणे दिनांक 08/11/2023 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 00 हे.06.83 आर पोखसह व गट नंबर/ सर्वे नंबर 319 क्षेत्र 00 हे.22.16 आर पोखसह तसेच सदर गटातील सामाईक विहिरीमधील पाणी पाळीच्या हिश्यासह मिळकत त्यांचे नातू\n1) श्री निखिल संजय गायकवाड (श्री.संजय गेनबा गायकवाड यांचा मुलगा)\n2) श्री किरण राजेंद्र गायकवाड (श्री.राजेंद्र गेनबा गायकवाड यांचा मुलगा)\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय विनायक जगदाळे"
}
