{
  "village_code": "272500100312780000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:26Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nखातेदार: ऋषिकेश छबनराव जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साधना सहकारी बँक शाखा सासवड यांचेकडून दिनांक 1500000/ कर्ज घेतलेले त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 2533/2024 दिनांक 15/03/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सुरेश सुतार"
}
