{
  "village_code": "272500100312780000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:57:56Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:स्वप्निल वसंत अढाळगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मार्तंड महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी यांचेकडून दिनांक 23/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ६३२०२६ दिनांक 2022/09/23 व मा दुय्यम निबंधक यांचेकडील रिक्नवेंस दस्त क्र 13887 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सुरेश सुतार"
}
