{
  "village_code": "272500100312790000",
  "village_name": "झेंडेवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:17Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहुन देणार:- संजय भागुजी घोरपडे रा. झेंडेवाडी(खाता क्रमांक1214) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4182 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1627 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2555 हे.आर.चौ.मी अशी संपूर्ण शेतजमीन मिळकत तसेच सदर याचं गटातील 40 फुट रुंद रुंद रस्त्याने जाणेयेण्याच्या हक्कासह अशी मिळकत हि त्यांनी लिहुन घेणार : विमल दिपराज झेंडे(खाता क्रमांक :-1212)गट/सर्व्हे क्रमांक 172 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1627 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2555 हे.आर.चौ.मी अशी संपूर्ण शेतजमीन मिळकत तसेच सदर यांच गटातील 40 फुट रुंद रस्त्याने जाणेयेण्याच्या हक्कासह अशी मिळकत संमती देणारे खातेदार : जयश्री संजय घोरपडे (खाता क्रमांक :-)यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9364 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली असून त्याची नोंद फेरफार क्रमांक २१३० नुसार झालेली आहे .तसेच इतर हकात्तील रस्ता वाहिवाटी बाबत 172 गटातील 40 फुट व 12 फुट रुंद रस्त्याने जाणेयेण्याच्या हक्कासह अश्या मिळकतीबाबत दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक १०१९४ /२०२६ दिनांक १० /०८/२०२६ नुसार चूक दुरुस्ती दस्त केल्याने चूक दुरुस्ती दस्तानुसार इतर हक्कातील संजय भागुजी घोरपडे हे नाव कमी केले चूक दुरुस्ती दस्तावरून नोंद केली .",
  "talathi": "गणेश सुरेश सुतार"
}
