{
  "village_code": "272500100312810000",
  "village_name": "सोनोरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-07-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:15:24Z",
  "surveys": [
    "418",
    "435",
    "453",
    "663"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026\nमेमे. विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय द्वारा ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शाखा स्वारगेट पुणे यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र. ज्ञानदीप / लवादी / १६३५ /१२४ / २८ / २०२६-२७ दिनांक २०/०६/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे कर्जदार अरुण शंकर सोनवणे यांचेकडून थकबाकी रक्कम रु २७०९९३ /- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मौजे सोनोरी ता.पुरंदर , जि.पुणे येथील गट नंबर ४१८ , ४३५ , ४५३ व ६६३ चे सातबाराचे इतर हक्कात ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शाखा स्वारगेट पुणे यांचा बोजा दाखल करणेत येत असे . वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर जनार्दन चव्हाण"
}
