{
  "village_code": "272500100312820000",
  "village_name": "वनपुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5886,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-22",
  "objection_until": "2026-06-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:03Z",
  "surveys": [
    "287",
    "331",
    "332",
    "52",
    "73",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/05/2026\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे(कुळकायदा शाखा) यांचेकडील क्र.पीटीई/कावि/07/2019 दि.08/01/2019 च्या निर्देशाप्रमाणे तसेच मा.तहसिलदार साो. पुरंदर यांचेकडील आदेश क्र.हनो/एसआर/18/2026 दि.18/05/2026 अन्वये मौजे वनपुरी, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट क्र. 287, 331, 332, 52, 73 व 75 मधील 7/12 सदरी इतर अधिकारात दाखल असलेली ताराबाई दगडु खळदकर व हिराबाई कुंडलिक देवकर यांची नावे कब्जेदार सदरी असलेल्या सखाराम तात्याबा कुंभारकर यांचे सामाईक खात्यात क्षेत्राचा उल्लेख न करता समाविष्ट केली असे. आदेशावरुन नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राजेश ज्ञानदेव दिवटे"
}
