{
  "village_code": "272500100312820000",
  "village_name": "वनपुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:03Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nतुकाराम मानसिंग ज्ञानावत (खाता क्रमांक831) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिसन रामुलू चव्हाण ,रामुलू गेमा वडीत्या ,व्यंकट रामुलू पालथ्या (खाता क्रमांक :-1890)गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2550 दिनांक 27/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश ज्ञानदेव दिवटे"
}
