{
  "village_code": "272500100312860000",
  "village_name": "दिवे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15034,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:45:02Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लिमिटेड शाखा सासवड ता. पुरंदर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सतीश चंद्रकांत राऊत रा. दिवे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13536-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश चंद्रकांत राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमयुर सतीश राऊत (खाता क्रमांक :- 2834) ,",
  "talathi": "गणेश सुरेश सुतार"
}
