{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:20Z",
  "surveys": [
    "2133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026\nआदेश :- 32 एम प्रमाणपत्र नोंद\nमौजे गराडे, तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील गट नं.2133 यांसी क्षेत्र 0 हे.49 आर, पोख 0 हे. 01 आर, आकार 1 रु.74 पैसे या मिळकती मूळच्या शुभदा गंगाधर उकिडवे यांचे मालकीच्या असून त्याबाबत लव्हु लक्ष्मण ढोणे,अंकुश लक्ष्मण ढोणे, तुकाराम गणपत ढोणे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र मिळविले असल्याने कब्जेदार सदरी असणारे शुभदा गंगाधर उकिडवे यांची नावे कमी करून वरील इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली असे व जमिनीचे धारणा प्रकारात भोगवटदार वर्ग-2 व इतर हक्कात नवीन शर्त व कुळ कायदा कलम 43 क चे बंधनास पात्र याप्रमाणे शेरा दाखल केला असे व इतर हक्कातील बाकी नावे कायम ठेवली असुन या शेतजमीन मिळकतीबाबतचे मा.शेतजमीन न्यायाधीकरण तथा मा.तहसिलदार सो.पुरंदर यांचे एएलटी/आय/आय पी/86/2025 दिनांक 07/11/2025 रोजीचे आदेशान्वये 32 एम (खरेदी प्रमाणपत्र) नोंदणी हा या दस्ताचा मुख्य विषय असे.\nदु.नि.पुरंदर यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्र.1711/2026 दि.10/02/2026 व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
