{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:20Z",
  "surveys": [
    "2084",
    "2085",
    "2089",
    "2092",
    "2106",
    "2108",
    "2112",
    "2121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 20/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026\nलिहुन देणार:- 1): नावः-सुलोचना लहू ढोणे\n2): नाव:-शालन ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानोबा खवले\n3): नाव:-रत्नाबाई अंकुश ढोणे\n4): नाव:-नंदा बाळासो दळवी\n5): नाव:-संगिता प्रकाश घाटे\n6): नाव:-सविता दादा रावडे\n7): नाव:-उज्वला सुरेश वाडकर\n8): नाव:-जगन्नाथ भिकु जरांडे\n9): नाव:-लक्ष्मी सिताराम भोराडे\n10): नावः-पांडुरंग दशरथ भोराडे\n11): नाव:-भगवान दशरथ भोराडे\n12): नाव-शांताबाई सुभाष वाल्हेकर\n13): नाव-म्हस्कु मारुती दुरकर\n14): नाव-सुरेखा रामदास पायगुडे\n15): नाव-सुमन शंकर वाडकर\nहक्कसोड लिहुन घेणार:-1): नाव:-लहु लक्ष्मण ढोणे\n2): नाव:-रामदास लहु ढोणे\n3): नाव:-अंकुश लक्ष्मण ढोणे\n4): नाव:-संतोष अंकुश ढोणे\n5): नाव:-नवनाथ अंकुश ढोणे गाव मौजे गराडे ता. पुरंदर जि. पुणे येथील गट नंबर 2084 यांसी क्षेत्र 00 हे 02 आर यांसी आकार 00 रु. 30 पैसे, गट नंबर 2108 यांसी क्षेत्र 00 हे 15 आर यांसी आकार 00 रु. 37 पैसे, गट नंबर 2085 यांसी क्षेत्र 00 हे 61 आर + पोटखराबा 00 हे 03 आर असे एकूण 00 हे. 64 आर यांसी आकार 01 रु. 28 पैसे, गट नंबर 2089 यांसी क्षेत्र 02 हे 22.60 आर + पोटखराबा 00 हे. 05 आर असे एकूण 02 हे. 27.60 आर यांसी आकार 04 रु. 82 पैसे तसेच सदर गटातील असणा-या विहिरीमधील व त्यावरील असणारे इले. पंप सेट, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईपलाईन, विज कनेक्शनसह, गट नंबर 2092 यांसी क्षेत्र 04 हे 09 आर + पोटखराबा 00 हे. 27 आर असे एकूण 04 हे. 36 आर यांसी आकार 04 रु. 75 पैसे, गट नंबर 2106 यांसी क्षेत्र 00 हे 01 आर यांसी आकार 00 रु. 60 पैसे, गट नंबर 2112 यांसी क्षेत्र 00 हे 08 आर यांसी आकार 00 रु. 28 पैसे, गट नंबर 2121 यांसी क्षेत्र 00 हे 18 आर यांसी आकार 00 रु. 44 पैसे, अशा मिळकती\nयांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचे कडील दस्त क्रमांक 7376 दिनांक 12/09/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
