{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14930,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:20Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:- 1) ज्ञानेश्‍वर सखाराम देवकर\nलिहुन घेणार :-1) प्रशांत बाळासाहेब चौधरी\nगाव मौजे गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नं. 181 यांसी क्षेत्र 04 हे. 27 आर अधिक पोटखराबा क्षेत्र 00 हे 23 आर असे एकुण क्षेत्र 04 हे. 50 आर यांसी आकार 06 रू. 62 पैसे यापैकी लिहुन देणार यांचे सामाईकातील अविभक्त मालकी हिश्याचे व ताबेवहिवाटीचे लिहुन घेणार यांना खरेदी देत असलेले संपुर्ण क्षेत्र 00 हे. 20 आर ही मिळकत.\nयांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 28421 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
