{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14936,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:58Z",
  "surveys": [
    "1338"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार :- 1) मारुती गंगाराम रावडे\nमान्यता देणार :- 2) सुरेखा बाळू रावडे\nलिहुन घेणार :- 1) राजेंद्र वसंत ढोणे 2) रुपाली राहूल रेणुसे\nगाव मौजे गराडे, तालुका. पुरंदर, जिल्हा. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 1338 यांसी क्षेत्र 07 हे 23 आर पोख 00 हे 06 आर यांसी आकार 12 रुपये 44 पैसे सदर शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 20 आर क्षेत्र व सदर मिळकतीमध्ये जाण्यायेण्याचे व वहिवाटीच्या हक्कांसह लिहून घेणार यांना खरेदी दिले असून हा या खरेदखताचा मुख्य विषय आहे\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13485 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
