{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:58Z",
  "surveys": [
    "1846"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार :- 1) काझीम रझा खान रा. गराडे(खाता क्रमांक6853)\nलिहुन घेणार :- 1) बख्त्यार हाशीम खान , (खाता क्रमांक :-7115))\nगाव मौजे गराडे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 1846 (यांसी जुना गट नंबर 2201 असा आहे) यांसी क्षेत्र 04 हे 36 आर + पोख 00 हे 43 आर असे एकुण क्षेत्र 04 हे 79 आर यांसी आकार 05 रुपये 00 पैसे येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील लिहुन देणार यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 00 हे 50 आर यांसी आकार 00 रुपये 57 पैसे हि संपुर्ण खरेदी देय मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिली असे हा या खरेदीखताचा मुख्य विषय आहे. तसेच सदर खरेदी देय मिळकतीमध्ये जाणेयेणेसाठी मुख्य रस्त्याकडून उक्त मालमत्तेकडे येणाऱ्या 30 फूट रुंदीचा रस्ता यासोबत जोडलेल्या नकाशात दर्शविलेप्रमाणे वापर वहिवाट करणेचे हक्कासह दरोबस्त मिळकते.\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13496 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
