{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14941,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:58Z",
  "surveys": [
    "2313/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:- 1) अमोल रमेश घोटणे 2) नरेश कुमार यादव\nलिहुन घेणार :-1) सुनिल कुमार\nमौजे गराडे येथील गट नं 2313/1 यांसी क्षेत्र 03हे 94.50 आर पोख 00 हे 01 आर आकार 04 रु 97 पैसे पैकी लिहून देणार यांचे स्वकष्टाजीत खरेदी मालकि हक्क ताबा वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 03.22 आर म्हणजेच 3228 चौ फुट यांसी बिगरशेती प्लॉट नं A-01(III) अशी मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी दिली असे\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13522 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
