{
  "village_code": "272500100312890000",
  "village_name": "गराडे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14943,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:58Z",
  "surveys": [
    "2248"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:- 1) देविदास अशोक सागडे 2) सिंधु काशिनाथ सागडे 3) इंदुमती अशोक सागडे\n4): नाव:-कांचन ओंकार फडतरे मान्यता देणार 5): नाव:-नम्रता सतीश कामठे मान्यता देणार 6): नाव:-रेखा सतीश बामगुडे मान्यता देणार 7): नावः-पुनम बिपीन कदम (लग्नानंतरचे नाव), पुनम अशोक सागडे (लग्नापुर्वीचे नाव) तर्फे कु.मु. देविदास अशोक सागडे- मान्यता देणार 8): नाव:-अविनाश ज्ञानेश्वर कदम तर्फे कु.मु. धारक रामचंद्र काशिनाथ सागडे मान्यता देणार 9): नाव:-दिपक ज्ञानेश्वर कदम तर्फे कु. मु. धारक देविदास अशोक सागडे मान्यता देणार 10): नाव:-रामचंद्र काशिनाथ सागडे मान्यता देणार\nलिहुन घेणार :-1) निलेश चंद्रकांत घाटे\nगाव मौजे गराडे ता. पुरंदर जि. पुणे येथील गट नंबर 2248 (जुना गट नंबर 3091) यांसी क्षेत्र 02 हे. 22 आर + पोटखराबा 03 हे. 86 आर यांसी आकार 02 रु. 12 पैसे येणेप्रमाणे संपुर्ण शेतजमीन मिळकतीपैकी सामाईक खाते नंबर 4522 मधील क्षेत्र 01 हे. 11 आर पोटखराबा 01 हे. 93 आर अशी एकूण 03 हे. 04 आर (तीन हेक्टर चार आर) यांसी आकार 01 रु. 06 पैसे शेतजमीन मिळकतीपैकी लिहून देणार यांच्या मालकीचे अविभक्त हिश्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 74 आर पोटखराबा 01 हे. 54 आर असे एकूण 02 हे. 28 आर शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी कोणत्याही प्रकारचा हक्क राखून न ठेवता लिहून घेणार यांना खरेदी दिली असे.\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13531 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
