{
  "village_code": "272500100312900000",
  "village_name": "थापेवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:26Z",
  "surveys": [
    "106",
    "111",
    "115",
    "133",
    "197",
    "280",
    "294",
    "309",
    "386",
    "485",
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र फकीरराव खवले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र फकिरा खवले ऐवजी राजेंद्र फकीरराव खवले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि/2207/2026 दि. 27/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन बुरुवार ते बुधवार ,मार्च 12-18 ,2026/फाल्गुन 21-27, शके 1947 मधील नोंदणी क्र.पी- 25152413 अन्वये राजेंद्र फकिरा खवले ऐवजी राजेंद्र फकीरराव खवले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेंद्र बबन म्हेत्रे"
}
