{
  "village_code": "272500100312920000",
  "village_name": "सोमुर्डी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:13:42Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026\nलिहुन देणार:- भाऊसो किसन पांगारे रा. सोमुर्डी(खाता क्रमांक5970)\nलिहुन घेणार :नवनाथ नारायण पांगारे , (खाता क्रमांक :-5977)\nगाव मौजे सोमुर्डी येथील गट नंबर 224 क्षेत्र 0 हे 14.70 आर + पोटखराबा 0 हे 05 आर आकार 0 रु 37 पैसे सदर गटात लिहुन देणार भाऊसो किसन पांगारे (गॅझेटनंतरचे नाव) किसन नारायण पांगारे (गॅझेटपुर्वीचे नाव) यांचे मालकी ताबे वहिवाटीचे लागवडीलायक क्षेत्र 0 हे 04.90 आर + पोटखराबा ० हे 01.67 आर असे पोटखराब्यासह एकुण क्षेत्र 0 हे 06.57 आर इतके असुन ते संपुर्ण लिहुन घेणार नवनाथ किसन पांगारे यांना खरेदी दिले असे. (लिहुन घेणार हे सदर गटात सहहिस्सेदार असुन सदर खरेदी दैत असलेल्या क्षेत्रास तुकडेजोड तुकडेबंदी कायदयाची बाधा लागु होत नाही. )\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12849 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेंद्र बबन म्हेत्रे"
}
