{
  "village_code": "272500100312930000",
  "village_name": "कोडीत खुर्द",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:34:23Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nचुकदुरुस्तीपत्र लिहून देणार:- मयूर तानाजी राजीवडे तर्फे कु.मु म्हणून बापु सदाशिव औचरे. मयूर सुनिल बडधे.गट नं 120 क्षेत्र 01 हे 55 आर पोख 00 हे 01 आर या मिळकतीपैकी देय क्षेत्र 00 हे 1650 आर पोखसह हे त्यांनी\nचुकदुरुस्तीपत्र लिहून घेणार:- मयुर सुनिल बडधे ,बापु सदाशिव औचरे मा .दुय्यम निबंध‍क हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 22396 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1501000.00 अन्वये यापूर्वी सदर खरेदी द्स्तान्व्ये सदरील मिळकतीमधील लिहून देणार यांनी त्यांचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 1650 आर क्षेत्र लिहून घेणार यांना खरेदी दिले असून नजरचुकीने खरेदी दस्त क्र 22396/2026 च्या सूची क्र २ वरती विलेखाचा प्रकार अविभाज्य हिस्सा अंशत विक्री असे नमूद झालेले आहे. त्यामुळे लिहून देणार यांचे नावाची नोंद सदरील मिळकतीचे ७/१२ वर कमी झालेले दिसून येत नाही त्यांनी त्यांचे संपूर्ण हिश्याचे क्षेत्र विक्री केले असून आजरोजी मा. दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील चुकदुरुस्ती दस्त क्र.12728 दिनांक 29/09/2026 नुसार नोंद केली असे . नोंद दप्तरी दाखल केली असे",
  "talathi": "तुळशीदास दयाराम चौधरी"
}
