{
  "village_code": "272500100312950000",
  "village_name": "भिवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9047,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-22",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:58:48Z",
  "surveys": [
    "640",
    "650",
    "651"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/05/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रस्ता/एसआर/33/2025\nआदेश दिनांक : 20/02/2026\nमा.तहसीलदार पुरंदर यांचे न्यायालयातील क्रमांक रस्ता/एसआर/33/2025 दिनांक 20/02/2025 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 143 नुसार मौजे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर 651 मध्ये जाणे करिता गट नंबर 640 व 650 चे सरबांधावरून 12 फूट रस्ता शेती प्रयोजना करता दिला असे आदेशप्रमाणे नोंद कागदपत्रे फाईल दाखल.",
  "talathi": "वैभव सदाशिव टकले"
}
