{
  "village_code": "272500100312950000",
  "village_name": "भिवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9097,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:58:48Z",
  "surveys": [
    "475"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्माँल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शशिकांत नामदेव न्हालवे रा. भिवडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14125-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 475 क्षेत्र 0.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत नामदेव न्हालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुरज शशिकांत न्हालवे (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,\nसीमा शशिकांत न्हालवे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 2631) ,",
  "talathi": "स्‍नेहा शशिकांत कांबळे"
}
